एक्स्प्लोर
मोबाईल भिजलाय ? फॉलो करा या सोप्या टिप्स
How to fix water damage phone : मोबाईल भिजलाय ? फॉलो करा या सोप्या टिप्स
मोबाईल भिजलाय ? फॉलो करा या सोप्या टिप्स
1/10

मोबाईल पाण्यातून काढल्या काढल्या बटणं दाबून तो चालतोय का ते पाहण्याचा मोह टाळा. (Photo Credit : pixabay)
2/10

मोबाईल भिजल्यानंतर सिमकार्ड आणि मायक्रो एसडी कार्ड बाहेर काढून ठेवा. (Photo Credit : pixabay)
3/10

जर मोबाईलची बॅटरी वेगळी करता येणारी असेल तर ती बाजूला काढून बाजूला ठेवा.(Photo Credit : pixabay)
4/10

कोरड्या कपड्याने किंवा कागदी नॅपकिनने मोबाईल पुसून घ्या. (Photo Credit : pixabay)
5/10

ओल्या मोबाईलवर ब्लो ड्रायर वापरु नका. (Photo Credit : pixabay)
6/10

मोबाईल पूर्णपणे सुकल्याशिवाय सिमकार्ड , मेमरी कार्ड टाकू नका. (Photo Credit : pixabay)
7/10

मोबाईल चार्ज करण्याचा प्रयत्न करू नका.(Photo Credit : pixabay)
8/10

मोबाईल भिजल्याने बंद पडल्यास एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात मोबाईल बु़डबून ठेवा. (Photo Credit : pixabay)
9/10

मोबाईल भिजल्याने तांदूळ मोबाइल मधील पाणी शोषून घेतो.(Photo Credit : pixabay)
10/10

मोबाईल झिप लॉकच्या बॅगमध्ये ठेवा आणि त्याच्यासोबत सिलिका जेलची पुडी ठेवून बॅग सील करा.(Photo Credit : pixabay)
Published at : 17 Oct 2023 01:11 PM (IST)
आणखी पाहा























