एक्स्प्लोर

Health Tips : पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास ओवा फायदेशीर; पाहा फायदे

Ajwain

1/7
भारतीय संस्कृतीत असे कोणतेही घर नसेल जिथे ओव्याचा वापर होत नसेल. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजे आढळतात. यामुळे पोटाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्यात अनेकांना पचनाच्या समस्या होतात. अशा स्थितीत तुम्ही ओव्याचा वापर करू शकता.

2/7
जर तुम्हाला सूज येणे, ओटीपोटात दुखणे आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या असतील तर ओवा ही समस्या दूर करण्यास मदत करते. जर तुम्हाला अॅसिडिटी, गॅसची समस्या आणि पोटदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही ओवा वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. या वेगळ्या पद्धती कोणत्या हे जाणून घ्या.

3/7
अॅसिडिटीच्या समस्येवर मात : जर तुम्हाला नेहमी अॅसिडिटी आणि गॅसची समस्या असेल तर तुम्ही ओवा वापरू शकता. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स गॅसची समस्या दूर करण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, एक चमचा ओवा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून फक्त ओवा चावा. यामुळे तुमची पोटदुखीची समस्या लवकर दूर होईल.

4/7
पोटदुखीच्या समस्येवर मात : पोटदुखीचा त्रास होत असेल तर, ओव्याचे गरम पाणी प्या. हे करण्यासाठी, एका पॅनमध्ये एक चमचा ओवा पाण्यात मिसळा. याला उकळी येऊ द्या. त्यानंतर ओवा नीट गाळू घ्या. आणि शिल्लक राहिलेल्या पाण्यात चिमूटभर काळे मीठ टाकून ते पाणी प्या. तुमची पोटदुखीची समस्या लगेच दूर होईल.

5/7
अपचनाची समस्या दूर करण्यासाठी : जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर ओवा खूप फायदेशीर आहे. ते वापरण्यासाठी तुम्ही संपूर्ण ओवा गरम पाण्यात चावून खा. अपचनासह पोटात जळजळ होण्याची समस्या दूर होईल.

6/7
तुम्हाला जर पोटाशी संबंधित कोणतेही आजार असतील तर नक्की ओव्याच्या या पद्धती फॉलो करा.

7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget