एक्स्प्लोर
Health Care: पावसाळ्यात पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; अन्यथा उद्भवतील आजार
Monsoon Health Care: पावसाळा म्हटलं की अनेक आजार डोकं वर काढतात. पावसाळ्यात अनेक वेळा पाणी गढूळ येतं, त्यामळे पिण्याच्या पाण्याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स पाहूया.
Drinking Water
1/6

पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
2/6

स्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
Published at : 05 Jul 2023 07:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























