एक्स्प्लोर

Weather problems : पालकांनी लक्ष द्या! बाळाला वारंवार सर्दी पडसं होतंय? डॉक्टर सांगतात 'हे' सोपे उपाय

Weather problems : बाळाला वारंवार सर्दी पडसं होतंय? डॉक्टर सांगितले खास घरगुती उपाय.

Weather  problems : बाळाला वारंवार सर्दी पडसं होतंय? डॉक्टर सांगितले खास घरगुती उपाय.

Parents pay attention Is your baby getting frequent colds Doctors suggest this simple solution

1/7
बदलत्या वातावरणामुळे खोकला-सर्दी होण्याचा धोका वाढतो. विशेषत: बाळांना आणि वृद्धांना  त्रास होतो.
बदलत्या वातावरणामुळे खोकला-सर्दी होण्याचा धोका वाढतो. विशेषत: बाळांना आणि वृद्धांना त्रास होतो.
2/7
फेब्रुवारी महिन्यात उष्णता कमी होते. हे बदलत्या वातावरणाचे संकेत आहेत. पण या वातावरणामुळे खोकला-सर्दी आणि तापाचा त्रास होतो.
फेब्रुवारी महिन्यात उष्णता कमी होते. हे बदलत्या वातावरणाचे संकेत आहेत. पण या वातावरणामुळे खोकला-सर्दी आणि तापाचा त्रास होतो.
3/7
कोव्हिड काळात जन्मलेल्या बाळांमध्ये इम्यूनिटीची समस्या अधिक आहे, त्यामुळे त्यांना वारंवार खोकला-सर्दी होते.
कोव्हिड काळात जन्मलेल्या बाळांमध्ये इम्यूनिटीची समस्या अधिक आहे, त्यामुळे त्यांना वारंवार खोकला-सर्दी होते.
4/7
बाळांची इम्यूनिटी वाढवायची? विटामिन सी आणि फळे आणि भाज्या द्या. संतरा आणि दही खाऊ घाला, गुड बॅक्टीरिया वाढेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.
बाळांची इम्यूनिटी वाढवायची? विटामिन सी आणि फळे आणि भाज्या द्या. संतरा आणि दही खाऊ घाला, गुड बॅक्टीरिया वाढेल आणि इम्यूनिटी बूस्ट होईल.
5/7
हळदीचे दूध द्या. इम्यूनिटी बूस्ट होईल आणि झोप लागेल. हळदीमध्ये करक्यूमिन असते जे शरीरातील सूज कमी करते आणि खोकला घालवते.
हळदीचे दूध द्या. इम्यूनिटी बूस्ट होईल आणि झोप लागेल. हळदीमध्ये करक्यूमिन असते जे शरीरातील सूज कमी करते आणि खोकला घालवते.
6/7
फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फाइबर असते जे पोटासाठी चांगले असते.
फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फाइबर असते जे पोटासाठी चांगले असते.
7/7
काळी मिरीमधील  व्हिटॅमिन सी आणि मधामधील एंटीबॅक्टीरियल गुण बाळांना खोकला-सर्दीपासून सरंक्षण करतात. रात्री झोपण्यापूर्वी काळीमिरी मधाचे मिश्रण द्या आणि आयुर्वेदिक काढ़ा पाजा.
काळी मिरीमधील व्हिटॅमिन सी आणि मधामधील एंटीबॅक्टीरियल गुण बाळांना खोकला-सर्दीपासून सरंक्षण करतात. रात्री झोपण्यापूर्वी काळीमिरी मधाचे मिश्रण द्या आणि आयुर्वेदिक काढ़ा पाजा.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले;  18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
वाऱ्याने दार धाडकन बंद झाले आणि 75 वर्षीय महिलेचे बोट दारात अडकून तुटले; 18 तासांनी बोट पुन्हा जोडण्यात यश
Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund :  2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा?  जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget