एक्स्प्लोर

Benefit of Cycling : सायकल चालवणे; निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग!

Benefit of Cycling : सायकल चालवताना एरोबिक्स व्यायाम होतात. या क्रियाकलापांमुळे मानसिक स्थिती बदलून मेंदूतील रक्ताचा प्रभाव सुधारू शकतो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

Lifestyle How much you can benefit if you take some time and cycle every day (Pexel.com)

1/10
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, या व्यस्त जीवनशैलीत लोकांची शारीरिक हालचाल खूप कमी झाली आहे. त्यामुळे लोक अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. [Photo Credit : Pexel.com]

2/10
लठ्ठपणामुळे अनेकजण त्रस्त आहे, जर तुम्ही थोडा वेळ काढून रोज सायकल चालवली तर तुम्हाला किती फायदा होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]

3/10
सायकल चालवणे हा निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार सायकलिंगमुळेही आरोग्य राखता येते.  [Photo Credit : Pexel.com]

4/10
सायकलिंग हा एक उत्तम व्यायाम आहे.जर तुम्हाला व्यायामशाळेत जाऊन तुमचे वजन कमी करायचे नसेल तर तुम्ही सायकलिंग करूनही वजन कमी करू शकता.  [Photo Credit : Pexel.com]

5/10
जर तुम्ही दररोज 30 मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ सायकल चालवली तर तुमच्या शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. त्याचा प्रभाव विशेषतः पोट आणि मांडीवर सर्वात गंभीर असतो. कारण यामुळे शरीराची जास्तीत जास्त हालचाल होते.  [Photo Credit : Pexel.com]

6/10
अर्धा तास सायकल चालवून तुम्ही अंदाजे 300 kg कॅलरी बर्न करू शकता. एक तास सायकल चालवून तुम्ही 500 kg  कॅलरीज बर्न करू शकता. [Photo Credit : Pexel.com]

7/10
सायकलिंग हा एक उत्तम कार्डिओ वर्कआउट आहे जो शरीरात रक्त परिसंचरण सुधारून तुमच्या हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यास चालना देऊ शकतो.  [Photo Credit : Pexel.com]

8/10
जेव्हा तुम्ही सायकल चालवता तेव्हा तुमच्या हृदयाची गती लक्षणीय वाढते कारण हृदय अधिक प्रभावीपणे रक्त पंप करते.सायकल चालवल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते. यामुळे नैराश्य, चिंता आणि तणाव कमी होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]

9/10
सायकल चालवताना एरोबिक्स व्यायाम होतात. या क्रियाकलापांमुळे मानसिक स्थिती बदलून मेंदूतील रक्ताचा प्रभाव सुधारू शकतो, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. [Photo Credit : Pexel.com]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget