एक्स्प्लोर
health: मेथीचे दाणे सलग 14 दिवस खाल्याने शरीरात दिसतील हे आश्चर्यकारक बदल, कसे करावे सेवन?
मेथीच्या दाण्यांमध्ये उच्च फायबर सामग्री असल्यामुळे आतड्यांच्या हालचालीचे योग्य नियमन करण्यास मदत होते व आतड्यांचे आरोग्य सुधारते.
health
1/6

चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. आहारात फळं भाज्यांसह मेथीच्या दाण्यांचा समावेश केल्यानं अनेक फायदे होतात.
2/6

पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि सी इत्यादी घटक असल्यामुळे 14 दिवसांपर्यंत मेथीचे दाणे खाल्ले तर शरीरावर खूप चांगला परिणाम होतो.
Published at : 21 Sep 2024 06:48 PM (IST)
आणखी पाहा























