एक्स्प्लोर

Health Tips : वारंवार राग आणि चिडचिड होतेय ? तर हे असू शकतं कारण

Health Tips vitamin causes people get angry due to lavk Of vitamins Add this things in your diet (Photo Credit : unsplash)

1/10
राग हा आपल्या मानवाच्या स्वभावाशी निगडीत आहे. कधी-कधी आपल्याला एखादी गोष्टी आवडली नाही, तर आपण चिडचिड किंवा राग  करतो. ही समस्या काही लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. (Photo Credit : unsplash)

2/10
काही व्यक्तींना खूप राग येतो, मग कारण असो किंवा नसो. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे, असा अर्थ होत नाही. (Photo Credit : unsplash)

3/10
तर त्यामागेही काही वेगळं कारण असून शकतं. जर तुमच्या शरीरात या जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो.व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे काही लोकांची चिडचिड होते.(Photo Credit : unsplash)

4/10
जर तुम्हाला वारंवार राग येत असेल आणि प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर चिडचिड होत असेल तर त्याचा संबंध शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेशी असू शकतो. व्हिटॅमिन बी 6 आणि जीवनसत्त्वांची कमतरता असलेल्या लोकांना जास्त राग येऊ शकतो. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.(Photo Credit : unsplash)

5/10
व्हिटॅमिन बी 6 आपल्या शरीरात मेंदूच्या रसायनांप्रमाणे काम करते. व्हिटॅमिन बी 6 मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करते. शरीरात व्हिटॅमिन बी 6 ची कमतरता असल्यास, यामुळे फिल गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.(Photo Credit : unsplash)

6/10
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्त वाटू शकते. त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणवून चिडचिड होऊ शकते. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्यासारखी लक्षणे देखील जाणवू शकतात.(Photo Credit : unsplash)

7/10
शरीरामध्ये झिंकची कमतरता भासल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते. झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे. झिंकच्या कमतरतेमुळे, तुम्हाला नैराश्याची लक्षणेदेखील दिसू शकतात.(Photo Credit : unsplash)

8/10
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक वेळा तणावाचे व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होते. असा वेळी छोट्या-छोट्या गोष्टीवर तुमची चिडचिड होऊ शकते.(Photo Credit : unsplash)

9/10
तुम्ही जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थ समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खाणं आवश्यक आहे. (Photo Credit : unsplash)

10/10
हिरव्या पालेभाज्या, एवोकॅडो आणि मांस यांचा आहारात समावेश करा. याशिवाय झिंक आणि मॅग्नेशियमसाठी मासे, ब्रोकोली आणि स्प्राउट्स यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.(Photo Credit : unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget