एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Care: चुकून च्युइंगम गिळल्यास काय होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
Health Care: लहान मुलं असो वा प्रौढ, बहुतेक जणांना च्युइंगम चघळण्याची सवय असते. काहींना परिपूर्ण जबडा हवा असतो, तर काहीजण दातांच्या मजबुतीसाठी च्युइंगम चघळतात.
Chewing gum
1/5
![अनेक वेळा लोक च्युइंगम खाताना चुकून गिळतात. हे बऱ्याचदा लहान मुलांसोबत घडतं. आता प्रश्न असा येतो की, च्युइंगम गिळल्याने शरीरावर काही दुष्परिणाम होतात का? किंवा शरीराच्या अवयवांना काही नुकसान होतं का? जाणून घेऊया...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक वेळा लोक च्युइंगम खाताना चुकून गिळतात. हे बऱ्याचदा लहान मुलांसोबत घडतं. आता प्रश्न असा येतो की, च्युइंगम गिळल्याने शरीरावर काही दुष्परिणाम होतात का? किंवा शरीराच्या अवयवांना काही नुकसान होतं का? जाणून घेऊया...
2/5
![आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गिळल्यानंतर च्युइंगम पोटाच्या लाईनिंगपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की च्युइंगम 7 वर्षं पोटात राहतं. पण असं असताना अजिबात नाही.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गिळल्यानंतर च्युइंगम पोटाच्या लाईनिंगपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की च्युइंगम 7 वर्षं पोटात राहतं. पण असं असताना अजिबात नाही.
3/5
![च्युइंगम पचवता येत नाही हे खरं आहे, कारण तो कधीही न विरघळणारा पदार्थ आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
च्युइंगम पचवता येत नाही हे खरं आहे, कारण तो कधीही न विरघळणारा पदार्थ आहे.
4/5
![च्युइंगम पचत नाही, पण काही तासांत किंवा काही दिवसांत ते स्टूलमधून आपोआप बाहेर येतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
च्युइंगम पचत नाही, पण काही तासांत किंवा काही दिवसांत ते स्टूलमधून आपोआप बाहेर येतं.
5/5
![च्युइंगम नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावं, कारण वारंवार चुकून तुमच्या पोटात च्युइंगम गेल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होईल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
च्युइंगम नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावं, कारण वारंवार चुकून तुमच्या पोटात च्युइंगम गेल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होईल.
Published at : 30 Jul 2023 02:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion