स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी आपण सगळं काही करतो. सकस आणि पौष्टीक आहार घेतो.व्यायाम करतोphoto credit : Unsplash
2/10
रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठतो.योगासन देखील करतोphoto credit : Unsplash
3/10
योगासन केल्याने शरीर निरोगी राहते. तुम्ही देखील योगासन घरी करत असाल तर योगासन करताना या चुका करणे टाळाphoto credit : Unsplash
4/10
योगासने करत असताना शरीरातील उष्णतेची पातळी हळूहळू वाढते. अशा परिस्थितीत जर कोणी थंड पाण्याचे सेवन केले तर उष्णतेची पातळी झपाट्याने खाली येऊ शकते. त्यामुळे लगेच पाणी पिऊ नयेphoto credit : Unsplash
5/10
घाई करू नये योग करताना घाई करू नये. योगसाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. योगसाठी पूर्ण वेळ द्या. असं केल्यानेच योगा केल्याचा फायदा मिळतो. photo credit : Unsplash
6/10
योगासन ठराविक वेळेत करा योगासने करण्याची वेळ आहेphoto credit : Unsplash
7/10
योग दुपारी किंवा रात्री करू नये. वास्तविक, ब्रह्म मुहूर्त हा योगासने करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो कारण यावेळी झोपल्यानंतर शरीराला आराम मिळतोphoto credit : Unsplash
8/10
योग करणे सोडू नका अनेकांना असं वाटते की आज योगा केला तर त्याचे फायदे लगेच मिळावेphoto credit : Unsplash
9/10
पण योगासनांचा प्रभाव हळू-हळू आणि दीर्घकाळा पर्यंत असतो.photo credit : Unsplash
10/10
म्हणून योगासन करणे एकाएकी बंद करू नका. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.photo credit : Unsplash