एक्स्प्लोर
Photo : दिवाळसणाची शान वाढवणारे पाण्यात तरंगणारे दिवे!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/394d1bd3de284d251d4a996c9944cbfb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo
1/7
![दिवाळी या सणाची वाट लोक उत्सुकतेने पाहतात. अनेकांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/39aaa32860849c9432be0ed8f21269badbb8e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी या सणाची वाट लोक उत्सुकतेने पाहतात. अनेकांनी दिवाळीच्या तयारीला सुरूवात देखील केली आहे.
2/7
![दिवाळी म्हणलं की बाजारात नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. नवनवीन दिवे, कंदील, लाईट्स, रांगोळ्या यांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठा अगदी खुलून जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/caeea49b4e6dbbb7608be0923b7d49faaac76.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवाळी म्हणलं की बाजारात नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. नवनवीन दिवे, कंदील, लाईट्स, रांगोळ्या यांच्या विविध प्रकारांनी बाजारपेठा अगदी खुलून जातात.
3/7
![सध्या बाजारात अश्याचं एका नाविन्यपूर्ण दिव्याची क्रेझ दिसून येतीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/020a00928004d2d81964100e86b503ec04ffd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या बाजारात अश्याचं एका नाविन्यपूर्ण दिव्याची क्रेझ दिसून येतीये.
4/7
![हे प्लास्टिकचे वेगवेगळ्या रंगातले दिवे सध्या मार्केट मध्ये हिट ठरतायत..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/64a530a855ee243f2dee300fcc1445eb02079.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे प्लास्टिकचे वेगवेगळ्या रंगातले दिवे सध्या मार्केट मध्ये हिट ठरतायत..
5/7
![याचे वेगवेळे रंग आणि दिवा लावल्यानंतरचा पडणारा प्रकाश आणि सावली खरेदी करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतायत..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/b9519e0e1e048676ce3d3185a3f85040f6735.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे वेगवेळे रंग आणि दिवा लावल्यानंतरचा पडणारा प्रकाश आणि सावली खरेदी करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतायत..
6/7
![खिशाला परवडणारे आणि सुंदर दिसणारे हे दिवे बाजारपेठेची शान ठरतायत..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/330af48240889ea5f7e43c49f580b61e505ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खिशाला परवडणारे आणि सुंदर दिसणारे हे दिवे बाजारपेठेची शान ठरतायत..
7/7
![या दिव्यांची खासियत म्हणजे ते पाण्यावरही तरंगतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/26/7b9b487b389fce9301d336860d79de79785f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दिव्यांची खासियत म्हणजे ते पाण्यावरही तरंगतात..
Published at : 26 Oct 2021 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
वाशिम
अर्थ बजेटचा 2025
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)