एक्स्प्लोर

Happy Kiss Day 2021: इमरान हाश्मीपासून ऐश्वर्या रायपर्यंत बॉलिवूड सेलेब्सच्या या बोल्ड KISS सीनमुळे उडाली होती खळबळ

1/10
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय, चित्रपट - ‘धूम -2’. धूम - 2 या चित्रपटामध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्यात खूपच सेन्सुअस पद्धतीने दृष्ट चित्रीत केली होती. या चित्रपटापूर्वी ऐश्वर्यानेही विवेक ओबरॉयला पडद्यावर किस केले होते.

2/10
‘ब्लॅक’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी चुंबन दृष्य दिलं होतं. या सीन्सची चांगली चर्चा झाली होती.

3/10
मल्लिका शेरावत आणि हिमांशू मल्लिक, चित्रपट - ख्वाहिश. या चित्रपटामध्ये मल्लिका शेरावत आणि हिमांशू मल्लिक यांच्यात एकूण 17 लिप लॉक चित्रीत करण्यात आले होते.

4/10
राणी मुखर्जी आणि कमल हसन. चित्रपट - 'हे राम',  या चित्रपटात राणी मुखर्जी आणि कमल हसन यांच्यात किसींग सीन चित्रीत करण्यात आला होता. हे चुंबन खूपच कामुक मानले गेले. त्यावेळी या दृश्याने खळबळ माजवली होती.

5/10
करिश्मा कपूर आणि आमिर खान, चित्रपट - ‘राजा हिंदुस्तानी’. करिश्मा कपूर आणि आमिर खानवर चित्रीत करण्यात आलेल्या सीनमुळे दोघेही खूप चर्चेत आले होते. याला संस्मरणीय किसिंग सीन देखील म्हटले जाते. या चित्रपटानंतर आमीरने करीना कपूरसोबत ‘3 इडियट्स’ चित्रपटात एक किसिंग सीन दिला.

6/10
माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना, चित्रपट - ‘दयावान’. माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांनी 'दयावान' चित्रपटात दिलेला रोमँटिक सीनमुळे खळबळ उडाली होती. त्यावेळी लोकं चित्रपटगृहात फक्त हा सीन पाहण्यासाठी जात होते.

7/10
इमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ता, चित्रपट - 'आशिक बनाया आपने'. इमरान हाश्मी चित्रपटांमध्ये चुंबन दृष्य देण्यासाठी ओळखला जातो. अगदी लोक त्याला सिरियल किसर म्हणू लागले. इमरान हाश्मी आणि तनुश्री दत्ताच्या 2005 मध्ये आलेल्या फिल्म 'आशिक बनाया आपने' या सिनेमातील किसिंग सीनमुळे बरेच मथळे गाजले होते. या किंसींग सीनला सर्वात लांब किसींग सीन मानले जाते.

8/10
ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया चित्रपटाने - 'बॉबी'. ऋषि कपूर यांनी बॉबी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एक रोमँटिक लव्ह स्टोरी दाखविण्यात आली होती. या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपलचा किस सीनदेखील होता. हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर फिल्म असल्याचे सिद्ध झाले.

9/10
देविका राणी आणि हिमांशु राय, चित्रपट - 'कर्मा', हा बॉलिवूडचा असा काळ होता जेव्हा पडद्यावर इंटीमेट सीन देण्यास स्टार संकोच करीत होते. पण त्या काळात सन 1933 मध्ये आलेला कर्मा चित्रपट बर्‍याच चर्चेत होता, या सिनेमात अभिनेता हिमांशू राय आणि देविका यांनी किसींग सीन दिला होता.

10/10
व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. प्रेमाच्या या आठवड्यातील प्रत्येक दिवस खूप खास असतो. आज 12 फेब्रुवारी हा किस दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी, जोडपे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या जोडीदारास चुंबन घेतात. 'किस डे' बद्दल बोलताना बॉलिवूड चित्रपटांचा उल्लेख होणे स्वाभाविक आहे. सुरुवातीपासूनच किस बॉलीवूडमध्ये ट्रेंड होत आहे. यापूर्वी नायक-नायिका यांच्यात चुंबन दाखविण्यासाठी प्रतीकात्मक गोष्टी वापरल्या जात होत्या, जसे बागेत दोन फुले मिसळणे किंवा पक्षांचे मिलन. पण काळ बदलला आणि हा ट्रेंडही बदलला आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांची दृश्य आजही खूप रोमँटिक करतात. चला बॉलिवूडमधील बोल्ड किस सीन बद्दल जाणून घेऊया

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget