एक्स्प्लोर
Dalljiet Kaur: अभिनेत्रीने दोनदा लग्न केले परंतु तरीही ती अविवाहित राहिली; जाणून घेऊया दिलजीत कौरबद्दल..
फिल्म इंडस्ट्री असो किंवा टीव्ही इंडस्ट्री, असे अनेक स्टार्स आहेत जे लग्न करूनही एकटे राहत आहेत आणि स्वतःची तसेच त्यांच्या कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेत आहेत.
दिलजीत
1/13

असे अनेक स्टार्स आहेत , जे लग्नानंतरही एकटे राहतात आणि मुलांचे संगोपन एकटे करत असतात.
2/13

आज आम्ही तुम्हाला एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत राहिली.
Published at : 15 Nov 2024 10:08 AM (IST)
आणखी पाहा























