एक्स्प्लोर
Ind vs SA: भारत अन् दक्षिण अफ्रिका भिडणार; चौथा टी-20 सामना आज, सूर्यकुमार यादव घेणार मोठा निर्णय?
Ind vs SA: भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात आज मालिकेतील चौथा आणि शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे.
Ind vs SA
1/7

भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सध्या चार सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. (Image Credit-BCCI)
2/7

या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. (Image Credit-BCCI)
3/7

आज मालिकेतील चौथा आणि शेवटचा टी-20 सामना रंगणार आहे. (Image Credit-BCCI)
4/7

भारतीय संघ चौथ्या टी -20 सामन्यात आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार नाही. (Image Credit-BCCI)
5/7

आजचा सामना जिंकून मालिका विजयाचं ध्येय सूर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंचं असणार आहे. (Image Credit-BCCI)
6/7

तर दक्षिण अफ्रिकेचा संघ आजचा सामना जिंकून मालिका ड्रॉ करण्यासाठी मैदानात उतरेल. (Image Credit-BCCI)
7/7

भारतीय संघाची संभाव्य Playing XI: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंह, रवी बिश्नोई
Published at : 15 Nov 2024 10:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























