त्या परिस्थितीत स्थानिक प्रशासनानं नागरिकांची मनं वळवली.
2/8
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे.
3/8
वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
4/8
त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही सेनादलानं केली.
5/8
सावंगीतल्या रिलीफ कॅम्पमधल्या अपुऱ्या सुविधांमुळं लोकांची घर सोडून तिथं जायची तयारी नव्हती.
6/8
लोक आपलं घर सोडायला तयार नव्हते. त्यामुळं बचावमोहिमेत दोन तास खंड पडला होता.
7/8
सकाळी पावणेदहा वाजता सुरु झालेल्या मोहिमेत 104 गावकऱ्यांचा यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
8/8
लष्कराच्या जवानांचे बचाव कार्य सलग तिसऱ्या दिवशीही सुरू होते.