एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics: स्वराचा भन्नाट बोल्ड अवतार; काळा ड्रेस, खास स्माईल अन् हॉट अदा
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(photo: reallyswara/ig)
![स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(photo: reallyswara/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/23/bb9c02eae8f42b4b1a23adfb6c80417d166654867431484_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
social media bollywood actress swara bhaska
1/10
![स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वरा भास्कर आघाडीची बॉलिवूड अभिनेत्री आहे. आपल्या बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजासाठी ती प्रसिद्ध आहे.(photo: reallyswara/ig)
2/10
![2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. (photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2009 पासून रुपेरी पडद्यावर स्वरानं पदार्पण केलं. (photo: reallyswara/ig)
3/10
![आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.(photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलंय.(photo: reallyswara/ig)
4/10
![ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.(photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ती समकालिन घटनांवर बेधडक व्यक्त होते. त्यामुळं ती नेहमीच चर्चेत असते.(photo: reallyswara/ig)
5/10
![तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते. (photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र ती आपल्या मतांवर ठाम असते. (photo: reallyswara/ig)
6/10
![स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
स्वराने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.(photo: reallyswara/ig)
7/10
![गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.(photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गुजारिश, तनू वेड्स मनू, रांझणा, तनू वेड्स मनू रिटर्न्स, प्रेम रतन धन पायो, नील बट्टे सन्नाटा इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या आहेत.(photo: reallyswara/ig)
8/10
![या लुकमध्ये स्वरा अगदीच भन्नाट दिसत आहे (photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या लुकमध्ये स्वरा अगदीच भन्नाट दिसत आहे (photo: reallyswara/ig)
9/10
![ती सोशल मीडियावर सातत्यानं अपडेट असते. (photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ती सोशल मीडियावर सातत्यानं अपडेट असते. (photo: reallyswara/ig)
10/10
![तिचे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. (photo: reallyswara/ig)](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
तिचे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. (photo: reallyswara/ig)
Published at : 23 Oct 2022 11:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
नाशिक
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)