एक्स्प्लोर
साराने आई अमृता सिंहला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पाहा फोटो

sara
1/7

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. (photo:saraalikhan95/ig)
2/7

तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. साराने गेल्या तीन वर्षात चार चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच तिचा अतरंगी रे (Atrangi Re) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (photo:saraalikhan95/ig)
3/7

साराने आई अमृता सिंहच्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:saraalikhan95/ig)
4/7

सारा हुबेहूब तिच्या आईसारखी दिसते. (photo:saraalikhan95/ig)
5/7

तिच्या आईच्या फोटोंशी मिळतेजुळते स्वतःचे फोटो एकत्र करून करून साराने आपल्या आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. (photo:saraalikhan95/ig)
6/7

या फोटोमध्ये आपण पाहू शकतो या दोघी मायलेकी किती सारख्या दिसतात. (photo:saraalikhan95/ig)
7/7

हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (photo:saraalikhan95/ig)
Published at : 09 Feb 2022 03:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
