एक्स्प्लोर
Rinku Rajguru: नाकी नथ अन् नऊवारी साडी; रिंकूची अदाचं न्यारी!
राठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या (Rinku Rajguru) आगामी चित्रपटाची तिचे चाहते उत्सुकतेने पाहात असतात.

(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
1/6

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रचंड चर्चेत असते. रिंकू नेहमी स्वतःचे वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्टेड राहते.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
2/6

रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
3/6

रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. रिंकू मराठीसह हिंदी वेबसिरीजमध्येही झळकली आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
4/6

रिंकूने नुकतेच खास फोटो शेअर केलेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये रिंकू जांभळ्या रंगाच्या नऊवारीमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
5/6

केसात गजरा, नाकात नथ, कपाळावर टिकली असा मराठमोळा साज रिंकूने केलाय. या फोटोमध्ये रिंकू फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
6/6

हे फोटो शेअर करत रिंकूने हटके कॅप्शन लिहीलं आहे, उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है.. (फोटो सौजन्य :iamrinkurajguru/इंस्टाग्राम)
Published at : 01 Aug 2022 04:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
भारत
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion