एक्स्प्लोर
Russia-Ukraine Conflict : सुटकेचा निश्वास... युक्रेनमधून भारतीय परतले
Russia Ukraine War
1/10

युक्रेनमधील ताज्या परिस्थितीत, विद्यार्थ्यांसह 182 भारतीय नागरिकांसह युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (UIA) चे एक विशेष विमान आज सकाळी 7:45 वाजता कीव येथून दिल्ली विमानतळावर उतरले. (Photo : PTI)
2/10

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे की, आम्ही तात्काळ शांततेचे आवाहन करतो, परिस्थिती मोठ्या संकटात बदलण्याच्या मार्गावर आहे. ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली नाही तर ते सुरक्षेच्या दृष्टीने मोठी समस्या उद्धभवू शकते. सर्व पक्षांच्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे. (Photo : PTI)
Published at : 24 Feb 2022 12:28 PM (IST)
आणखी पाहा
























