एक्स्प्लोर
Mouni Roy : मौनी रॉयचा क्लासी लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव!
अल्पावधीतच मौनीने यशाची शिखरे गाठली. पण तिला हे नाव आणि प्रसिद्धी एका दिवसात मिळाली नाही.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. आज मौनीचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10

अभिनेत्री तिचा अभिनय, सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहते. अल्पावधीतच मौनीने यशाची शिखरे गाठली. पण तिला हे नाव आणि प्रसिद्धी एका दिवसात मिळाली नाही. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
3/10

मौनी रॉय पहिल्यांदा एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या शोमध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
4/10

यानंतर तिने अनेक शोमध्ये काम केले. पण नागिन या शोमधील त्याची नागिनची व्यक्तिरेखा चांगलीच पसंतीस उतरली होती. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
5/10

केवळ अभिनयच नाही तर मौनीने तिच्या नृत्यानेही चाहत्यांना वेड लावले. टीव्ही शोमध्ये काम करण्यापूर्वी मौनी बॅकग्राउंड डान्सर होती. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
6/10

मौनी रॉय आता चित्रपटांमध्येही अप्रतिम काम करत आहे. मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे अनेक चाहते आहेत जे तिच्या प्रत्येक पोस्ट आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
7/10

मौनीने तिचा नवा लूक नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
8/10

या लूक मध्ये मौनी काळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेस मध्ये दिसत आहे. न्यूड मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
9/10

मौनी रॉयने 'गोल्ड' चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
10/10

यानंतर मौनी रॉय रोमियो, अकबर वॉल्टर, मेड इन चायना आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली.
Published at : 22 Nov 2022 01:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















