एक्स्प्लोर
दशावतार चित्रपट पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब लावली हजेरी
मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Shiv Sena chief Uddhav Thackeray
1/9

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची दशावतार चित्रपटाला उपस्थिती लावली.
2/9

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर देखील यावेळी उपस्थित होते.
3/9

सांताक्रुज येथे ठाकरे कुटुंबाने सहकुटुंब बहूचर्चित दशावतार सिनेमा सांताक्रुज येथील सिनेमागृहात उपस्थिती लावली
4/9

ठाकरे कुटुंबासह खासदार संजय राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर तसेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलळकर उपस्थित होते
5/9

उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते
6/9

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेल्या झी स्टुडियोज प्रस्तुत 'दशावतार’ने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
7/9

सर्वत्र प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये ‘दशावतार’ची जादू अनुभवण्यासाठी गर्दी उसळली आहे.
8/9

चित्रपट समीक्षक, मराठी सिनेसृष्टी, प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
9/9

दशावतारमधून कोकणातील कला आणि संस्कृतीसोबतच पर्यावरणाच्या रक्षणाबद्दल केलेल्या भाष्याला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. प्रामाणिकपणे सांगितलेल्या गोष्टीला प्रेक्षक खुल्या मनाने स्विकारतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
Published at : 18 Sep 2025 11:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
राजकारण
व्यापार-उद्योग
























