एक्स्प्लोर

Cars GST Price Cut : GST कपातीनंतर मोठी सूट! Altroz, Venue, Amaze सह 'या' गाड्यांच्या किमती तब्बल 1 लाखांनी कमी, जाणून घ्या सविस्तर

Cars GST Price Cut : केंद्र सरकारच्या नवीन GST दरांनुसार, 4 मीटरपेक्षा लहान (under 4m) गाड्यांवर सर्वात जास्त किंमत कपात झाली आहे.

Cars GST Price Cut : अलिकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 निर्णयामुळे भारतात कार आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या ठरल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी स्वागत केले असून, त्यांनी त्यांच्या ICE (इंटरनल कम्बशन इंजिन) मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत.

केंद्र सरकारच्या नवीन GST दरांनुसार, 4 मीटरपेक्षा लहान (under 4m) गाड्यांवर सर्वात जास्त किंमत कपात झाली आहे. अनेक गाड्यांच्या किंमतीत बदल झाला असला तरी, काही विशिष्ट गाड्यांना 1 लाखांपेक्षा लाखांपेक्षा जास्त सूट मिळाल्यामुळे त्या विशेष लक्षवेधी ठरत आहेत. यामुळे सब-कॉम्पॅक्ट SUV हॅचबॅक सेगमेंटमध्ये पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.

या गाड्यांच्या किमतीवर 1 लाखांहून अधिक सूट

Honda Amaze : टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत आता 10 लाखांच्या खाली आली असून त्यावर 1.2 लाखांची मोठी कपात झाली आहे.

Tata Altroz : नवीन Altroz ची किंमत आता 1.10 लाखापर्यंत कमी झाली असून एकूण 1 लाखापर्यंत सूट मिळत आहे.

Toyota Taisor : Urban Cruiser Taisor चं टॉप-एंड व्हेरिएंट आता 1.11 लाखाने स्वस्त झाला आहे.

Kia Sonet : टॉप-एंड व्हेरिएंटवर तब्बल 1.64 लाखापर्यंत किंमत कपात झाली असून संपूर्ण रेंजमध्ये 1 लाखापेक्षा अधिकची कपात झाली आहे.

Kia Syros : Syros वर 1.86 लाख इतकी किंमत कपात झाली असून हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्काउंट आहे.

Skoda Kylaq : निवडक व्हेरिएंट्सवर 1 लाखा ते 1.11 लाखाइतकी किंमत कपात झाली आहे.

Nissan Magnite : Magnite ची किंमत आता 1 लाखापर्यंत कमी झाली आहे.

Maruti Arena cars : Alto, Brezza आणि S-Presso या गाड्यांवर 1 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीची कपात झाली आहे.

Maruti Nexa cars : Fronx वर 1.12 लाखापर्यंत किंमत कपात झाली आहे.

Mahindra XUV 3XO : GST कपातीनंतर XUV 3XO ची किंमत 1.56 लाखाने कमी झाली आहे आणि यासोबत इतर अतिरिक्त लाभही मिळत आहेत.

Hyundai Venue : Venue ची किंमत 1.23 लाखाने कमी झाली असून N-Line व्हेरिएंट 1.19 लाखाने स्वस्त झाले आहे.

परिणाम काय होणार?

या किंमत कपातीमुळे ग्राहकांना अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध होतील. सब-कॉम्पॅक्ट SUV आणि प्रीमियम हॅचबॅक गाड्यांमध्ये मागणी वाढेल. 4 मीटरखालील सेगमेंटमध्ये विक्रीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. GST कपातीनंतर 4 मीटरखालील गाड्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आता कमी किमतीत प्रीमियम वैशिष्ट्यांसह गाड्या घेणे शक्य आहे. तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडून कार खरेदी करणे हे आता अधिक फायदेशीर ठरणार आहे.

आणखी वाचा 

Upcoming Hybrid Cars : फक्त थोडी वाट पाहा, लवकरच मार्केटमध्ये येणार 'या' जबरदस्त हायब्रिड कार्स; जाणून घ्या A टू Z माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
 Tata Sierra SUV : टाटा सिएरा घेण्यासाठी डाउन पेमेंट किती लागेल?
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Yamaha च्या XSR155, AEROX-E, FZ-RAVE नवीन बाईक्स लाँच; किंमत किती?, पाहा A टू Z माहिती
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??
Hyundai Venue 2025 की Tata Nexon; किंमत पाहता कोणती SUV चांगली? काय आहेत दोन्हीची फिचर्स??

व्हिडीओ

Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
ठाकरेंच्या सहा खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीच्या दिशेने, लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार, सूत्रांची माहिती
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
अभिनेत्री संचिताचे उज्ज्वल शर्मासोबतचे चॅट समोर, 3000 रुपये घेतलेले; नातेवाईकांचे आरोप, तोच मुलीला त्रास द्यायचा
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Embed widget