एक्स्प्लोर
'जॉली एलएलबी 3' च्या कमाईचा जलवा; तीन दिवसांत छप्पर फाड कमाई, प्रेक्षकांना आवडली वकिलांची केमिस्ट्री
अभिनेता अक्षय कुमार आणि अर्षद वारसी यांनी वकिली व्यवसायावर आधारित जॉली एलएलबी सिनेमाचे पहिले दोन भाग गाजवल्यानंतर आता जॉली एलएलबी 3 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.





























