एक्स्प्लोर
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील लोअर दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे दुधना नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिला असून, त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्ण गावातील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे गावाचा संपर्क पूर्णतः तुटला आहे. या पावसामुळे आणि पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले असून पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















