एक्स्प्लोर
हॉरर, कॉमेडीचा मसाला, ट्वीस्ट अँड टर्न्स अन् एक भयानक आत्मा; शेवटपर्यंत खिळवून ठेवते 'ही' साऊथची फिल्म, कुठे पाहाल?
Horror Comedy On OTT Amazon Prime: विकेंडला दमदार मूव्ही पाहण्याचा प्लान करताय, तर आम्ही तुम्हाला धमाकेदार ऑप्शन देतो. एक धडाकेबाज साऊथ सिनेमा. हा हॉरर कॉमेडी सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.
Horror Comedy On OTT Amazon Prime
1/7

जर तुम्ही या विकेंडला कॉमेडी आणि हॉरर असलेल्या सिनेमाच्या शोधात असाल, तर 'बकासूर रेस्टॉरंट' हा नवा दाक्षिणात्य सिनेमा तुमच्यासाठी योग्य पर्याय असेल. हा चित्रपट कथा, सस्पेन्स आणि क्लायमॅक्स मुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक लोकप्रिय होत चालला आहे.
2/7

जर तुम्हाला हॉरर चित्रपट पाहायचा असेल, पण त्यासोबत तुम्हाला कॉमेडीचाही आनंद घ्यायचा असेल, तर हा सिनेमा नक्की पाहा...
Published at : 20 Sep 2025 11:02 AM (IST)
आणखी पाहा























