एक्स्प्लोर
PHOTO: करिश्मा कपूरचा बॉसी अवतार; पन्नाशीच्या उंबरठ्यावरही दिसते खास!

karisma kapoor
1/10

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor ) हिने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

आजघडीला करिश्मा मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरी, तिची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
3/10

करिश्माने करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून अनेक चाहत्यांची हृदयं तोडली.
4/10

संजय कपूरसोबतच्या नात्यामुळे अभिनेत्री करिश्मा कपूर चांगलीच चर्चेत आली होती. कुटुंबाची संमती नसतानाही तिने बॉलिवूड विश्वात पदार्पण केले होते.
5/10

करिश्मा कपूरने 1991मध्ये 'प्रेम कैदी' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिश्माने आपल्या कुटुंबाच्या संमतीशिवाय बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
6/10

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. बच्चन आणि कपूर कुटुंबात चांगले संबंध होते. यामुळे जेव्हा करिश्मा आणि अभिषेकच्या नात्याबद्दल घरच्यांना कळाले, तेव्हा दोघांचाही साखरपुडा पार पडला.
7/10

अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिचे वेगवगळे लुक्स सतत समोर येत असतात.
8/10

यावेळी करिश्माने तिचा एक हटके लूक शेअर केलाय ज्यात ती बॉसी अवतार मध्ये दिसत आहे.
9/10

करिश्माने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.
10/10

सटल बेस आणि डार्क रेड लिपस्टिकने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 30 Nov 2023 01:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
