एक्स्प्लोर

Deepika Singh Goyal : तोक्ते वादळाच्या थैमानात अभिनेत्रीचं फोटोशूट ठरलं वादग्रस्त, 'दिया और बाती हम' फेम दीपिका ट्रोल

Feature_Photo_5

1/9
तोक्ते चक्रीवादळाने मुंबईला हालवून सोडलं. वादळ ज्या दिवशी मुंबईच्या किनारपट्टीजवळ आलं तेव्हा वाऱ्याचा वेग तब्बल 120 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहात होता. साहजिकच याचा परिणाम मुंबापुरीतल्या झाडांवर झाला. मुंबई आणि उपनगरातली अनेक झाडं उन्मळून पडली.

2/9
अनेक झाडांच्या फांद्या पडल्या. पण एका उन्मळून पडलेल्या झाडामुळे दिया और बाती हम या मालिकेतली अभिनेत्री दीपिका सिंह गोयल चांगलीच ट्रोल झाली आहे.

3/9
दिया और बाती हम या मालिकेत दीपिका सिंग गोयल मुख्य भूमिकेत आहेत. ती नेहमीच इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते. तोक्ते वादळ मुंबईत येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी झाडं पडली होती. यात पडलेल्या झाडावर दीपिकाने फोटोशूट केलं.

4/9
ते फोटो इन्स्टावर टाकल्यानंतर दीपिकाच्या या कृत्यामुळे अनेक चाहते नाराज झाले. तोक्तेने भीषण रूप धारण केलं होतं. अशावेळी त्या वादळामुळे पडलेल्या झाडावर असं फोटोशूट करणं अयोग्य असल्याचं मत अनेक तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर व्यक्त केलं. दीपिका या फोटोशूटमुळे ट्रोलही झाली.

5/9
इन्स्टावर येणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मग मात्र दीपिकाने आपली बाजू मांडायचं ठरवलं. त्यानंतर तिने आपण फोटोशूट का केलं हेही सांगितलं.

6/9
ती म्हणाली, वादळाने नुकसान झालं आहे हे खरं आहे. याच वादळाने आमच्या घरासमोरच्या झाडाची फांदी आमच्या दारात पडली. आम्ही ती सकाळी उठल्यावर बाजूला केली. त्यानंतर त्या वादळाची आठवण म्हणून एकदोन फोटो आम्ही काढले. यातून भावना दुखावण्याचा संबंध नव्हता. दीपिकाचे हे फोटो मात्र बरेच व्हायरल झाले आहेत.

7/9
आपली बाजू मांडल्यानंतर मात्र दीपिकाने या पोस्टकडे दुर्लक्ष केलं.

8/9
तिने तिची पोस्ट टाकल्यानंतरही तिच्या या अशा फोटोशूटबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

9/9
दीपिकाचे हे फोटो व्हायरल होतानाच, असं फोटो शूट करायचं असेल तर ते कसं करावं असे अनेक उपदेशही दीपिकाला देण्यात आले आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार

Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Embed widget