एक्स्प्लोर
सलमान खानसोबत काम करणारे 'कबीर धनराजगीर' पासून 'मुन्नी' पर्यंत हे बालकलाकार असे दिसतात.
सलमान खान सोबत काम करणाऱ्या बालकलाकारांनी त्यांचा बालपणीच्या भूमिकेत एक वेगळी छाप सोडली आहे. त्यांचा निरागस आणि गोड चेहऱ्यांनी अनेकांचे मन जिंकले होते तसेच प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळवले.
Salman Khan
1/5

सलमान खानसोबत काम करणाऱ्या बालकलाकारांनी आपल्या क्यूटनेस आणि निरागसतेमुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती, परंतु आज हे बालकलाकार इतके बदलले आहेत की तुम्हाला त्यांना ओळखणेही कठीण होईल.
2/5

आदित्य नारायण (जब प्यार किसीसे होता है) आदित्य नारायणने कबीर धनराजगीर नावाने भूमिका साकारली होती त्यात तो सलमानचा मुलाच्या भूमिकेत साकारली होती.
3/5

अली हाजी (पार्टनर) अली हाजीने लारा दत्ताच्या खोडकर मुलाची पात्रता उभी केली होती.
4/5

नमन जैन (जय हो) जय हो चित्रपटात नमन जैन यानेही लक्षवेधी भूमिका केली होती.
5/5

हर्षाली मल्होत्रा (बजरंगी भाईजान) बजरंगी भाईजानमधील क्यूट मुन्नीने म्हणजेच हर्षाली मल्होत्राने तिच्या गोड आणि गोंडस चेहऱ्याने सर्वांची मने जिंकली होती.
Published at : 16 Nov 2024 01:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























