एक्स्प्लोर

Sara Ali Khan : बॅकलेस ब्लाउसमध्ये साराच्या किलर पोज, फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव...

Sara Ali Khan Latest News : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने ट्रेडिशनल लूकमधील फोटो अपलोड केले असून चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर आपले फोटो ती पोस्ट करत असते. नुकतेच तिने काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यामध्ये सारा पांरपरीक लेहंगामध्ये फेस्टिव्ह लूकमध्ये दिसत आहे.

1/7
सारा या ट्रेडिशनल लूक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

2/7
बॅकलेस ब्लाउस आणि हातात सुंदर बांगड्यांसह तिने गळ्यात डिझायनर नेकलेस परिधान केले आहे.   सारा अली खानवर हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

3/7
ग्लॉसी लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ यासोबत साराने  केसांना थोडा मॅसी लूक दिला आहे.

4/7
साराने फोटोसह काही कॅप्शन देण्याऐवजी काही इमोजीस् पोस्ट केल्या आहेत.

5/7
सारा अली खानने हे फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून लाइक्स कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला.

6/7
सारा अली खानचा हा लूक अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या विधी समारंभासाठी असावा अशी चर्चा होती.

7/7
सारा अली खानने अल्पावधीत आपली छाप सोडली आहे. सुशांत सिंह राजपूत सोबतची भूमिका असलेल्या 'केदारनाथ'या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khuni Ganpati : धुळ्यातील मानाचा 'खुनी गणपती', हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, 'खुनी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
धुळ्यातील मानाचा 'खुनी गणपती', हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, 'खुनी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Marathwada Rain Alert: मराठवाड्यात गणेशोत्सव धुंवाधार! 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 5 दिवस कसा राहणार पाऊस?
मराठवाड्यात गणेशोत्सव धुंवाधार! 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 5 दिवस कसा राहणार पाऊस?
'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक, गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा खंडित, प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

Bank Job : मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर
मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11  AM :  7 सप्टेंबर 2024  : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सKartik Aaryan  Lalbaugcha Raja:  कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तकRaj Thackrey Mumbai : राज ठाकरेंच्या घरी बाप्पा विराजमान; मोठ्या उत्साहात स्वागतBhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khuni Ganpati : धुळ्यातील मानाचा 'खुनी गणपती', हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, 'खुनी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
धुळ्यातील मानाचा 'खुनी गणपती', हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक, 'खुनी' नाव कसं पडलं? जाणून घ्या रंजक कहाणी
Marathwada Rain Alert: मराठवाड्यात गणेशोत्सव धुंवाधार! 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 5 दिवस कसा राहणार पाऊस?
मराठवाड्यात गणेशोत्सव धुंवाधार! 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील 5 दिवस कसा राहणार पाऊस?
'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक, गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा खंडित, प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी
'गोदावरीच्या राजा'ला यंदा ब्रेक, गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सवाची 27 वर्षांची परंपरा खंडित, प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी
Bank Job : मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर
मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Chhagan Bhujbal : हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढा, भुजबळांचं जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढा, भुजबळांचं जरांगे पाटलांना ओपन चॅलेंज
Maharashtra Weather Update: गणरायाच्या स्वागताला वरुणराजा लावणार हजेरी, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
गणरायाच्या स्वागताला वरुणराजा लावणार हजेरी, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुण्यासह या जिल्ह्यांना अलर्ट जारी
तुपकरांचा रक्तदाब वाढला, अन्नत्याग आंदोलनाचा 4 था दिवस, उपोषण सोडून मुंबईला या, कृषीमंत्र्यांचं आवाहन 

Ganeshotsav : गणरायाचं आगमन सर्वांसाठी आनंद-समृद्धी घेऊन येवो, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन
गणरायाचं आगमन सर्वांसाठी आनंद-समृद्धी घेऊन येवो, मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन
Embed widget