एक्स्प्लोर
Shweta Tiwari Glamorous Photos : फक्त वेस्टर्नच नाही तर साडीमध्येही कमालीची सुंदर दिसते श्वेता तिवारी; पाहा ग्लॅमरस फोटो
Shweta Tiwari Glamorous Photos: 'टीव्ही क्वीन' अभिनेत्री श्वेता तिवारी 43 वर्षांची झाली आहे, पण तिचे सौंदर्य पाहता तिच्या वयावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेता तिवारी ग्लॅमरस लुकच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना मागे टाकते. तिच्या सौंदर्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण जाते. वयाच्या या टप्प्यावरही, श्वेता तिच्या जबरदस्त स्टाइलिंग सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित करते. वेस्टर्न ड्रेसच नव्हे तर तिने साडी नेसली तरी ती खूपच सुंदर दिसते.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 04 Sep 2024 07:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
Advertisement