एक्स्प्लोर

OTT Release This Weekend : वीकेंडला मनोरंजनाचा तडका; ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Weekend : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाचे चांगले पर्याय मिळणार आहेत.

ऑगस्टच्या शेवटच्या वीकेंडमध्ये ओटीटीवर मनोरंजनाचा बंपर डोस असणार आहे. या आठवड्यात चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. या वीकेंडला वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहे.

1/7
IC 814 - या वीकेंडला आयसी 814 ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. कंदहार विमान अपहरणावर ही वेब सीरिज आधारीत आहे. 1999 मध्ये झालेल्या विमान अपहरणाची घटना ओटीटीवर पाहता येणार आहे. या घटनेमागील अनेक गोष्टी नव्याने उलगडण्याची शक्यता आहे. 29 ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवरही वेब सीरिज रिलीज झाली आहे.

2/7
‘गॉडजिला एक्स कॉन्ग द न्यू अंपायर’ (Godzilla x Kong: The New Empire)  या चित्रपटात गॉजिल आणि काँग यांची मानवतेविरोधातील संघर्ष दिसून येणार आहे. हा चित्रपट 29 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे.

3/7
अल्लू सिरीश यांची वेब सीरिज Buddy ची कथा ही एअर ट्राफिक कंट्रोलर ऑफिसर पल्लवीच्या भोवती फिरणारी आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा एका टेडी बिअरमध्ये शिरतो. ही वेब सीरिज 30 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली.

4/7
'द रिंग्स ऑफ पॉवर सीझन 2' या वेब सीरिजचा दुसरा सीझन रिलीज  झाला आहे. सीझनमध्ये पु्न्हा एकदा व्हिलन सौरेनची दहशत दिसणार आहे. 29 ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे.

5/7
केके मेनन, झाकीर हुसेन आणि तनुज विरवानी यांच्या कथेवर आधारित 'मुर्शीद' ही एका माणसाची कथा आहे. मुर्शीद हा पूर्वी  डॉन होता, पण त्यानंतर त्याने गुन्हेगारी जगत सोडून दिले. मात्र, नंतर काही कारणाने त्यांना पुन्हा या जगात यावे लागले. हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी ZEE5 वर रिलीज झाली आहे.

6/7
'ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग सीझन-4' ही वेब सीरिज तीन मित्रांवर आधारीत आहे. ही वेब सीरिज डिस्ने हॉटस्टारवर 27 ऑगस्ट रोजी रिलीज करण्यात आली आहे.

7/7
'कॅडेट्स' या चित्रपटाची कथा 1998 या वर्षाच्या सुमारासची आहे. यामध्ये कारगिल युद्धापूर्वी चार जण सशस्त्र सेना अकादमीमध्ये भाग घेतात. त्यानंतर त्यांच्या आयु्ष्यात काय घडामोडी घडतात,  त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, हे या चित्रपटामध्ये पाहता येईल. हा चित्रपट जिओ सिनेमावर रिलीज झाला आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Maratha Reservation : मनोज जरांगे आणि विशेष अधिवेशनावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीकाJ. P. Nadda  Meeting :सागर बंगल्यावर भाजपची महत्वाची बैठक, नड्डा, फडणवीस, बावनकुळे, पंकजा यांची बैठकEknath Khadse  : Devendra Fadnavis And Girish Mahajan खडसेंशी जुळवून घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv: मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडवत केली घोषणाबाजी, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेटच्या मागणीला जोर
Vijay Wadettiwar : चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
चंद्रपुरात वाद रंगला असतानाच विजय वडेट्टीवार थेट दिल्लीत बैठकीला पोहोचले; वरिष्ठांच्या भेटीगाठीनंतर काय म्हणाले?
Faridabad Rain: दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
दुर्दैवी...रेल्वे पुलाखाली पाण्यात बुडाली SUV कार; बँक मनेजरसह कॅशियरचा बुडून मृत्यू
Sanjay Raut : आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
आनंद आश्रमात नोटांची उधळण, संजय राऊत शिंदे गटावर संतापले, म्हणाले, आनंद दिघे असते तर...
Job Alert: विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
विदर्भात पदवीधराला सरकारी नोकरीची संधी, महिना 45 हजारावर 'या' नगरपरिषदेत सुरु आहे भरती, शेवटची तारीख, पात्रता वाचा
बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा नगरला फटका! तब्बल 180 कोटींची दुधाची भुकटी पडून

Army: बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
बोगस सैन्यभरतीचा पर्दाफाश, कोट्यवधींची फसवणूक; पुणे, अहमदनगर कनेक्शन
कृती सेनॉनसह अनेक कलाकार उठल्याउठल्या घेतात तुपातली कॉफी, काय आहे हा ट्रेंड? खरच यानं वजन कमी होतं का?

Embed widget