एक्स्प्लोर
Actress Sonam Kapoor: प्रेग्नेंसीनंतर ही बॉलिवूड अभिनेत्री कमबॅकसाठी सज्ज, तीन वर्षानंतर सेटवर परतणार
Actress Sonam Kapoor : बॉलिवूडमधील अभिनेत्री आता प्रेग्नेंसीनंतर जवळपास तीन वर्षानंतर कमबॅक करणार आहे.
प्रेग्नेंसीदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आपल्या अभिनयाच्या क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतात. काही अभिनेत्रींनी झोकात कमबॅक केले आहे. तर, काहींनी मात्र अपयशाला सामोरे जावे लागले आहे. आता बॉलिवूडमधील अभिनेत्री आता प्रेग्नेंसीनंतर कमबॅक करणार आहे.
1/8

अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर गरोदरपणापासूनच सिने जगतापासून दूर आहे.
2/8

आता सोनमचा मुलगा दोन वर्षांचा झाला असून आता ती लाईट, कॅमेरा आणि ॲक्शनच्या दुनियेत परतण्यासाठी सज्ज झाली आहे.
Published at : 03 Sep 2024 02:25 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























