एक्स्प्लोर
Deepika Padukone Pregnancy : दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट समोर, बाळाच्या जन्मानंतर लगेच 'कल्कि'च्या शूटिंगला परतणार?
Deepika Padukone Pregnancy Update : अभिनेत्री दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये आई होणार आहे. दीपिका-रणबीर त्याच्या पहिल्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Deepika Padukone Pregnancy Update
1/9

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दीपिकाच्या प्रसूतीची तारीख आणि प्रसूती रजा किती काळ चालेल. याबाबतची माहिती समोर आली आहे.
2/9

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. दीपिकाची डिलिव्हरी डेट आणि मॅटर्निटी लीव्ह या संबंधित अपडेट्स समोर आले आहेत.
Published at : 01 Sep 2024 10:45 AM (IST)
आणखी पाहा























