एक्स्प्लोर
Salman Khan's Bodyguard Shera : भाईजानच्या बॉडीगार्डचाही 'राजेशाही' थाट, शेरानं विकतं घेतली आलिशान कार, शेअर केला फोटो
Salman Khan Bodyguard Shera New Car : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याने नवी लग्झरी कार खरेदी केली आहे.

Salman Khan Bodyguard Shera New Car
1/10

शेराने एक नवीन कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत एक कोटींपेक्षा जास्त आहे. याची झलक त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दाखवली आहे. (Image Source : beingshera)
2/10

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. आलिशान कारची किंमत जाणून घ्या. (Image Source : beingshera)
3/10

शेराने नुकतीच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर कारच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. (Image Source : beingshera)
4/10

या फोटोमध्ये शेरा त्याच्या नवीन रेंज रोव्हर कारसोबत पोज देताना दिसत आहे.(Image Source : beingshera)
5/10

शेरा हा सलमानचा बॉडीगार्ड असण्यासोबतच त्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो.(Image Source : beingshera)
6/10

शेराने कारचा फोटो शेअर करताना कार त्याच्या कुटुंबातील नवीन सदस्य असल्याचं म्हटलं आहे. (Image Source : beingshera)
7/10

शेराने या कारसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं की, 'देवाच्या आशीर्वादाने आम्ही या नवीन सदस्याचे आमच्या घरी स्वागत करत आहोत.' (Image Source : beingshera)
8/10

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची लाईफस्टाईल एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. (Image Source : beingshera)
9/10

सलमान खानच्या चाहत्यांमध्ये बॉडीगार्ड शेराचाही वेगळा चाहतावर्ग आहे. (Image Source : beingshera)
10/10

शेरा सलमान खानसोबत फार पूर्वीपासून काम करत असून त्याच्या सुरक्षिततेसाठी नेहमी प्रयत्नशील असतो. (Image Source : beingshera)
Published at : 30 Aug 2024 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
