एक्स्प्लोर

Bank Job : मोठी बातमी! कोट्यावधी युवकांना बँकेत मिळणार नोकरी, पगार किती? कसा कराल अर्ज? सविस्तर माहिती एका क्लिकवर

देशातील करोडो पदवीधरांसाठी (Graduates) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या (Bank Job) देणार आहेत.

Bank Job News : देशातील करोडो पदवीधरांसाठी (Graduates) एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील बँका पदवीधरांना नोकऱ्या (Bank Job) देणार आहेत. येत्या महिनाभरात याची प्रक्रिया सुरु होणार आहे. दरम्यान, पदवीधरांना किती दिवस नोकऱ्या मिळणार हे अद्याप समोर आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. 

देशातील कोट्यवधी पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार

बँक एका महिन्यात 25 वर्षांखालील पदवीधरांना नोकऱ्या देणार आहे. यामुळं देशातील कोट्यवधी पदवीधरांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही नोकरी अप्रेंटिसच्या स्वरुपात असणार आहे. विशिष्ट कौशल्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या अशा इंटर्न्सना बँका दरमहा 5000 रुपये मानधन मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या अंतर्गत पुढील पाच वर्षांत एक कोटी तरुणांना शीर्ष 500 कंपन्यांमध्ये प्रशिक्षण (इंटर्नशिप) देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

काय आहे पात्रता?

अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपल्याला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. उदाहरणार्थ मार्केटिंग, रिकव्हरी, आपण त्यांना त्या क्षेत्रात प्रशिक्षण देऊ शकतो आणि ते स्वतःसाठी रोजगार निर्माण करू शकतात. ॲप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21-25 वर्षांच्या दरम्यान असावे आणि तो पदवीधर असावा. करदाता नसावा आणि IIT किंवा IIM सारख्या सर्वोच्च संस्थांमधून पदवी नसावी.

नोकरीचा कालावधी किती?

मिळालेल्या माहितीनुसार पदवीधर असलेल्या तरुणांना किमान 12 महिन्यांपर्यंत कामावर ठेवता येईल. त्यांना लास्ट माईल बँकिंग सेवा घेण्यासाठी व्यवसाय प्रतिनिधींसारख्या इतर क्षेत्रात देखील नियुक्त केले जाईल. दरम्यान, त्यापैकी काही जणांना कर्मचारी म्हणून सामावून घेतले जाण्याचीही शक्यता आहे.

महिनाभरात भरतीची प्रक्रिया होणार सुरु

महिनाभरात बँकेत नोकरभरती करण्याची अंमलबजावणी होऊ शकते. बँका किती शिकाऊ उमेदवारांना नोकरी देतील हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी या उपक्रमात सर्व बँका सहभागी होणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाचेही सहकार्य मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं ज्या युवकांनी पदवी घेतली आहे, त्यांनी सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत. बँक पुढच्या एका महिन्यात ही प्रक्रिया सुरु करणार आहे. 25 वर्षांखालील पदवीधरांना या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Job Update: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, 10 वी पास ते पदवीधरालाही करता येणार अर्ज, जाणून घ्या सर्व तपशील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patekar Ganpati Bappa : देवेंद्र फडणवीस - अजित पवार नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर ABP MAJHAABP Majha Headlines : 05 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावलेAmbernath Truck Bike Accident : घाई करणं भोवलं, दुचाकी थेट ट्रक खाली, मृत्यू अक्षरश: कट मारून गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2024 | सोमवार
Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
मोठी बातमी! पुण्यातील वनराज आंदेकर प्रकरण;आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई; काय आहे शिक्षा?
women Health: मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
मासिक पाळीदरम्यान हे व्यायाम चुकुनही करू नका, रक्तस्राव अधिक होऊन थकवा येण्याचा वाढताे धोका
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
आमदाराला निवडून येणं महत्त्वाचं, पक्ष नाही; अजित पवारांच्या आमदारांबाबत बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Twice Born Baby: दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
दोनवेळा जन्माला आलेलं जगातलं पहिलं बाळ! आईच्या गर्भातून काढून पुन्हा ठेवलं गर्भात, विज्ञानाच्या चमत्काराची जगभर चर्चा
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
धनगर-धनगड एकच, महायुतीत खडाजंगी, झिरवाळांनंतर अजितदादांच्या आणखी एका आमदाराचा सरकारला घरचा आहेर
Sadabhau Khot VIDEO : संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
संजय राऊत घरकोंबडा, महाविकास आघाडीचे नेते वळू-रेडे, त्यांना चाबकाने फोडून काढणार : सदाभाऊ खोत
Embed widget