एक्स्प्लोर
Malvika Raj Photos : ब्लॅक ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये मालविका राजचा कातिल अंदाज, 'K3G' मधील छोट्या करीना कपूरचे फोटो व्हायरल

Malvika Raj Photos : ब्लॅक ट्रांसपेरेंट ड्रेसमध्ये मालविका राजचा कातिल अंदाज, 'K3G' मधील छोट्या करीना कपूरचे फोटो व्हायरल
1/8

वर्ष 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कभी खुशी, कभी गम' या चित्रपटात करीना कपूरने साकारलेल्या व्यक्तिरेखेची लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या मालविका राजचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल, करीना कपूर आदी तगडी स्टारकास्ट होती.
2/8

मालविका राज सध्या चित्रपटसृष्टीत फारशी सक्रिय नाही. मात्र, सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. चाहत्यांसाठी ती फोटो शेअर करत असते.
3/8

मालविकाने इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.
4/8

या लेटेस्ट फोटोमध्ये मालविकाने ब्लॅक कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला आहे.
5/8

मालविका राजच्या अदांनी चाहते घायाळ झाले आहेत.
6/8

मालिका राज ही 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्कवॉड चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती.
7/8

लहान असताना निरागस दिसणारी मालविका आता सुंदर दिसत आहे
8/8

मालविका राजच्या या अदांनी चाहते घायाळ होतात
Published at : 03 Jun 2022 02:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
