एक्स्प्लोर
Janmashtami 2023 : स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज ते अक्षय कुमार; 'या' अभिनेत्यांनी साकारली कृष्णाची भूमिका
Janmashtami 2023 : स्वप्नील जोशी, अक्षय कुमार, नितीश भारद्वाजसह अनेक अभिनेत्यांनी आजवर कृष्णाची भूमिका साकारली आहे.
Janmashtami 2023
1/10

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या 'श्री कृष्ण' या मालिकेत स्वप्नील जोशीने कृष्णाची भूमिका साकारली होती.
2/10

'राधाकृष्ण' या मालिकेत अभिनेता सुमेध मुद्गलकर कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता.
Published at : 06 Sep 2023 02:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























