एक्स्प्लोर
'दंगल'ची दबंगगर्ल करतेय 'या' जन्टलमनला डेट? नाव वाचून आश्चर्य वाटेल; सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
दंगल चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी सान्या मल्होत्रा आता एका हँडसम तरुणासोबत स्पॉट झाली आहे. हे फोटो पाहून ती त्याला डेट करत आहे का? असे विचारले जात आहे.
sanya malhotra (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/10

Sanya spotted with sitarist rishab: बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा प्रसिद्ध सितारवादक ऋषफ रिखिराम शर्मा याच्यासोबत स्पॉट झाली आहे. लोकांना ही जोडी चांगलीच आवडली आहे.
2/10

सान्या मल्होत्रा नुकतेच प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिच्या एका म्युझिक व्हिडीओत दमदार डान्स करताना दिसली. हीच सान्या आता ऋषभ शर्मासोबत एका ठिकाणी स्पॉट झाली हे.
Published at : 09 Jan 2025 07:54 PM (IST)
आणखी पाहा























