एक्स्प्लोर
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या; पाहा 'पर्पल गर्ल'चा ग्लॅमरस अंदाज
Janhvi Kapoor : जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे.

Janhvi Kapoor
1/10

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नुकतीच 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात स्पॉट झाली.
2/10

जान्हवीने 'फिल्मफेअर पुरस्कार' सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10

जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती जांभळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे.
4/10

बॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर जान्हवी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
5/10

जान्हवीचा 'बवाल' आणि 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
6/10

'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून जान्हवीने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.
7/10

जान्हवीने आजवर रुही, गुंजन सक्सेना, गुड लक जेरी सारख्या सिनेमांत काम केलं आहे.
8/10

जान्हवी कपूरने 'एनटीआर 30' या सिनेमासाठी चार कोटी मानधन घेतलं आहे.
9/10

जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे.
10/10

जान्हवीची 'राणा नायडू' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 03 May 2023 04:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
भारत
मुंबई
सोलापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
