एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : Ek Villain Returns च्या पार्टीत दिशा पाटनी-तारा सुतारियाचा ग्लॅमरस लूक
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/8ef93702bc366e9a3d11d5e73c0ebfd8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Disha Tara
1/7
!['एक विलन रिटर्न' चित्रपट हिट झाल्यानंतर निर्माते याचा रिमेक घेऊन येत आहेत. यात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काल (23 मार्च) या चित्रपटाची पार्टी ठेवण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/93cae7a25e3580cad570e4ac72f7f89280ab4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एक विलन रिटर्न' चित्रपट हिट झाल्यानंतर निर्माते याचा रिमेक घेऊन येत आहेत. यात अर्जुन कपूर, जॉन अब्राहम, दिशा पाटनी आणि तारा सुतारिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काल (23 मार्च) या चित्रपटाची पार्टी ठेवण्यात आली होती.
2/7
![या पार्टीमधील दिशा पाटनी आणि तारा सुतारिया यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. पार्टीत दिशाने ब्लॅक आणि ताराने ब्राऊन बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/fa32d3515a27ff9f8e215b74232d9bf4b6745.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्टीमधील दिशा पाटनी आणि तारा सुतारिया यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. पार्टीत दिशाने ब्लॅक आणि ताराने ब्राऊन बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.
3/7
![ग्लॅमरच्या बाबतीत दिशा आणि तारा एकमेकींना टक्कर देताना दिसत होत्या. दोघींनी एकत्र फोटोग्राफर्सना पोजही दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/e69ceb91962f6557a61dc6ff8adbe30ae51ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ग्लॅमरच्या बाबतीत दिशा आणि तारा एकमेकींना टक्कर देताना दिसत होत्या. दोघींनी एकत्र फोटोग्राफर्सना पोजही दिल्या.
4/7
![दिशा पाटनी ब्लॅक कलरच्या कोल्ड शोल्डर आणि पफ स्लीव्जमध्ये दिसली. दिशाने या ड्रेससोबत सिंपल मेकअप केला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/21277dd3542e79e3538fb04c0d6a5fec9b8e7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिशा पाटनी ब्लॅक कलरच्या कोल्ड शोल्डर आणि पफ स्लीव्जमध्ये दिसली. दिशाने या ड्रेससोबत सिंपल मेकअप केला होता.
5/7
![ताराने ब्राऊन फिटेड ड्रेस परिधान केला होता. सोबत मॅचिंग मायक्रो बॅग आणि हील्स कॅरी केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/6dfedcfe185c5b137e156715f4c5b75cdc745.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताराने ब्राऊन फिटेड ड्रेस परिधान केला होता. सोबत मॅचिंग मायक्रो बॅग आणि हील्स कॅरी केले होते.
6/7
!['एक विलन रिटर्न'च्या रॅपअप पार्टीत अर्जुन कपूर थोडा उशिरा पोहोचला. तर आपल्या प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने जॉन अब्राहम या पार्टीत सहभागी झाला नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/f972cc5291e5b213835fff905e3e53b55d4e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एक विलन रिटर्न'च्या रॅपअप पार्टीत अर्जुन कपूर थोडा उशिरा पोहोचला. तर आपल्या प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने जॉन अब्राहम या पार्टीत सहभागी झाला नव्हता.
7/7
!['एक विलेन रिटर्न' हा चित्रपट 'ईद'ला 8 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अर्जुन आणि जॉन दोघेही निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/24/81441f7ba0babb79627ab78675840ee967674.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'एक विलेन रिटर्न' हा चित्रपट 'ईद'ला 8 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अर्जुन आणि जॉन दोघेही निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.
Published at : 24 Mar 2022 12:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
क्रीडा
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion