एक्स्प्लोर
Panchyaat 3 : आधी रिंकी आणि आता विधायकची मुलगी, पंचायत 3 मधील पुन्हा एका छोट्या भूमिकेने वेधलं साऱ्यांचच लक्ष
सध्या ओटीटीवर पंचायत या सिरिजची जोरदार चर्चा सुरु आहे.
पंचायत 3 मधील विधायकच्या मुलीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
1/10

पंचायत सिरिजचा तिसरा सिझन नुकताच प्राईम व्हिडीओवर प्रर्दर्शित करण्यात आला.
2/10

या सिरिजच्या पहिल्या भागामध्ये रिंकी हे पात्र अनेकांसाठी उत्सुकतेचं होतं.
3/10

दुसऱ्या सिझनमध्ये या पात्राचा खुलासा झाला.
4/10

आता तिसऱ्या सिझनमध्ये विधायकची मुलगी हे पात्र अनेकांच्या उत्सुकतेचा विषय झाला आहे.
5/10

पण ही नक्की आहे तरी कोण असा प्रश्न सध्या प्रत्येकाला पडला आहे.
6/10

पंचायत 3 मध्ये तिची अगदी छोटी भूमिका आहे. पण तिच्या या भूमिकेने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
7/10

या अभिनेत्रीचं नाव किरणदीप कौर सेन असं आहे.
8/10

याआधी तिने स्कॅम 2003 मध्येही काम केलं आहे. तसेच टीव्हीएफच्या सपने व्हर्सेस एव्हरीवन या सीरिजमध्येही ती झळकली होती.
9/10

तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलं आहे.
10/10

पण आता पंचायत 4 मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असणार असल्याचं म्हटलं जातंय.
Published at : 22 Jun 2024 05:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























