एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटीच्या घरात पोहचलेली वडापाव गर्ल दिवसाला किती कमावते? जाणून घ्या
बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये दिल्लीची वडापाव गर्ल दाखल झाली आहे.
![बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये दिल्लीची वडापाव गर्ल दाखल झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/6d9200e899ecad955d4cfca59d6babdb1719060615410720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस ओटीटीच्या घरामध्ये दिल्लीची वडापाव गर्ल दाखल झाली आहे.
1/8
![यावेळी तिने तिच्या कमाबद्दल माहिती दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/600316bf29cca9d486369aae967817f01c35d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने तिच्या कमाबद्दल माहिती दिली.
2/8
![वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षित हीने बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/1803484b4ac65a79fa93f5aba83bf663fc8df.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षित हीने बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश केला आहे.
3/8
![सोशल मीडियावर ती वडापाव गर्ल म्हणून फेमस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/24b3e6ea7946f1b2c49db03aa759fee02af73.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर ती वडापाव गर्ल म्हणून फेमस आहे.
4/8
![पिकविलाच्या वृत्तानुसार, घरातील इतर स्पर्धकांशी संवाद साधताना तिने तिच्या दिवसभराच्या कमाईविषयी खुलासा केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/5ff2c1238584d38a53efb29cb79eb1a4a2904.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिकविलाच्या वृत्तानुसार, घरातील इतर स्पर्धकांशी संवाद साधताना तिने तिच्या दिवसभराच्या कमाईविषयी खुलासा केला आहे.
5/8
![यावेळी तिने त्यांना तिची दिवसभराची कमाई ही जवळपास 40 हजार रुपये असल्याचं सांगितलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/f4f60e28cc3b3b926663e299e180b209045d7.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी तिने त्यांना तिची दिवसभराची कमाई ही जवळपास 40 हजार रुपये असल्याचं सांगितलं आहे.
6/8
![त्यावर तिने म्हटलं की, मी दिवसाला वडापाव विकून 40 हजार रुपये कमावते. पण लोक मी घेतलेल्या गाडीवर, मोबाईलवर, घरावर टीका करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/01499b3f07399ad58cb7e959e2a9b1abf010d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावर तिने म्हटलं की, मी दिवसाला वडापाव विकून 40 हजार रुपये कमावते. पण लोक मी घेतलेल्या गाडीवर, मोबाईलवर, घरावर टीका करतात.
7/8
![पुढे तिने म्हटलं की, जर माझी कमाई चांगली असेल तर त्यातून मी स्वत:साठी इतका खर्च नक्कीच करु शकेन.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/327b34940c706a26e32b7e13c27e01bafdc2c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे तिने म्हटलं की, जर माझी कमाई चांगली असेल तर त्यातून मी स्वत:साठी इतका खर्च नक्कीच करु शकेन.
8/8
![वडापाव गर्लच्या या कमाईची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/d0abd306c53245604819f9a280d03947d9dfd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वडापाव गर्लच्या या कमाईची सध्या सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे.
Published at : 22 Jun 2024 06:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)