एक्स्प्लोर
Priya Bapat : पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग अन् अभिनेत्रीचं मनमोहक सौंदर्य; प्रिया बापटच्या सोलो ट्रीपचे फोटो पाहाच
अभिनेत्री प्रिया बापट ही सध्या तिची सोलो ट्रीप एन्जॉय करतेय.
प्रिया बापट ही हिमाचल प्रदेशात सोलो ट्रीपला गेली असून ती तिचे काही फोटोही शेअर करत आहे.
1/7

तिच्या सोलो ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावरही शेअर करतेय.
2/7

नुकतच प्रियाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/7

व्हाईट ड्रेसमध्ये प्रियाचं सौंदर्य आणखीनच खुललं आहे.
4/7

पावसाच्या सरींमध्ये भिजतानाचे फोटो प्रियाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेत.
5/7

अनेकांनी यावर प्रियाला लोकेशन देखील विचारलं आहे.
6/7

त्यावर चहाच्या मळातलं हे लोकेशन असून प्रिया सध्या हिमाचल प्रदेशात धम्माल करत आहे.
7/7

अनेक कलाकारही प्रियाच्या फोटोंवर कमेंट्स करत आहेत.
Published at : 24 Jun 2024 08:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
























