एक्स्प्लोर
PHOTO : Kangana Ranaut चा लेट नाईट पार्टीमधील हा 'ब्रालेट टॉप हॉट लूक' पाहिलाय का?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/72b0d629bf88f91b77b5921f50c99496_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_3
1/6
![अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या धाकड या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. त्या निमित्ताने कंगनाने संपूर्ण टीमला एक पार्टी दिली होती. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/caecc913ea9abe198ef38ac2a919930601ff2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या धाकड या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. त्या निमित्ताने कंगनाने संपूर्ण टीमला एक पार्टी दिली होती. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
2/6
![या पार्टीमधील कंगनाचा लूक हा एकदम हॉट असून तिने हे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/1eb444f749ffdabde68cffd9a5bebe15414d5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पार्टीमधील कंगनाचा लूक हा एकदम हॉट असून तिने हे फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
3/6
![या फोटोमध्ये दिसतंय की कंगना आपल्या टीमसोबत जल्लोश करत आहे. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/ac758362cab64e0d32666fb1514f054708c29.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये दिसतंय की कंगना आपल्या टीमसोबत जल्लोश करत आहे. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
4/6
![कंगनाने आपल्या या लूकचे फोटोशूटही केलं असून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/74cd874c96a21580759cddd40b7fd2f235d6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाने आपल्या या लूकचे फोटोशूटही केलं असून ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
5/6
![कंगनाने या पार्टीसाठी ब्रालेट टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती स्टायलिश आणि अधिक हॉट दिसते. कंगनाच्या या आऊटफिट्स सोबत तिची लाईट ज्वेलरीही सर्वांना पसंद येत आहे. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/b6895ed9bdd23770b8b46ad5629eefdd9f835.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाने या पार्टीसाठी ब्रालेट टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती स्टायलिश आणि अधिक हॉट दिसते. कंगनाच्या या आऊटफिट्स सोबत तिची लाईट ज्वेलरीही सर्वांना पसंद येत आहे. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
6/6
![कंगनाच्या या लूकची सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा होत आहे. पार्टीमध्ये शॅम्पेन आणि वाईनसोबत अनेक पेयं ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये कंगनाची बहिण रंगोली देखील सामिल होती. (photo courtesy : @kanganaranaut instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/13/39d53eee54aaef14732e45fcdc34b8d6b00c0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कंगनाच्या या लूकची सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा होत आहे. पार्टीमध्ये शॅम्पेन आणि वाईनसोबत अनेक पेयं ठेवण्यात आली होती. या पार्टीमध्ये कंगनाची बहिण रंगोली देखील सामिल होती. (photo courtesy : @kanganaranaut instagram)
Published at : 13 Aug 2021 12:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)