एक्स्प्लोर

केवळ प्रकाश राजच नाही, गोविंदा आणि अनु कपूर यांनीही आपल्या पत्नीसोबत दोनदा विवाह केला; कारण खूपच रोचक

संपादित फोटो

1/6
अलीकडेच दुखापतीमुळे चर्चेत आलेले दाक्षिणात्य चित्रपटांचे सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाबद्दल चर्चेत आले आहेत. प्रकाश राज यांनी त्यांची पत्नी पोनी वर्मासोबत दुसरे लग्न केलंय. स्वतःच्या पत्नीशी दुसरे लग्न झाल्याच्या बातमीने सर्वांना आश्चर्यचकित केलंय.

2/6
प्रकाश यांनी या लग्नाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत, त्यानंतर प्रत्येकाने त्यांनी हे पाऊल का उचलले यावर चर्चा सुरू केलीय. आपल्या पत्नीशी दुसऱ्यांदा लग्न करणारा प्रकाश हे एकमेव अभिनेता नाहीत. त्यांच्या आधी अभिनेते गोविंदा आणि अनु कपूर यांनीही असं केलं आहे. दुसऱ्यांदा पत्नीशी लग्न करण्याचे त्यांचे कारणही खूप मनोरंजक आहे.

3/6
प्रकाश राज यांनी दुसऱ्यांदा त्यांच्या पत्नीशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचे कारण त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंसह संपूर्ण गोष्ट उघड केली.
प्रकाश राज यांनी दुसऱ्यांदा त्यांच्या पत्नीशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला याचे कारण त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंसह संपूर्ण गोष्ट उघड केली.
4/6
प्रकाश यांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी हे पाऊल उचलले आहे, कारण त्याच्या मुलाला त्यांचे लग्न पुन्हा पहायचे होते. त्यांनी लिहिले, की
प्रकाश यांनी सांगितले की त्यांनी आपल्या मुलाच्या फायद्यासाठी हे पाऊल उचलले आहे, कारण त्याच्या मुलाला त्यांचे लग्न पुन्हा पहायचे होते. त्यांनी लिहिले, की "आम्ही आज रात्री पुन्हा लग्न केले कारण आमच्या मुलाला आमचे लग्न पाहायचे होते."
5/6
अभिनेता गोविंदाने करिअरच्या अगदी सुरुवातीला 1987 मध्ये सुनीतासोबत प्रेम विवाह केला होता. त्याने त्याचे लग्न 4 वर्षे लपवून ठेवले होते जेणेकरून त्याचा त्याच्या कामावर परिणाम होणार नाही. यानंतर, वयाच्या 49 व्या वर्षी गोविंदाने पुन्हा एकदा सुनीताशी पूर्ण रीतिरिवाजाने लग्न केले. एका मुलाखतीत गोविंदाने सांगितले की त्याने हे त्याच्या आईच्या सांगण्यावरून केले कारण त्याची आई अंकशास्त्रावर खूप विश्वास ठेवते. म्हणूनच त्याला वयाच्या 49 व्या वर्षी सुनीताशी पुन्हा लग्न करायचे होते.

6/6
अनु कपूर यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांनी 1992 मध्ये अनुपमा पटेल यांच्याशी लग्न केले होते. पण 1993 मध्ये त्यांना घटस्फोट दिला, त्यानंतर झीटीव्हीच्या 'सारेगामापा' शो दरम्यान ते त्याच्या सह-होस्ट अरुणिता मुखर्जीच्या प्रेमात पडले. 1995 मध्ये त्यांनी अरुणिताशी लग्न केले. 2001 मध्ये दोघांना एक मुलगी झाली, पण या काळात अनु कपूर पुन्हा एकदा पहिल्या पत्नीच्या संपर्कात आला.  सत्य समोर आल्यानंतर अरुणिता यांनी अनु कपूर यांना घटस्फोट दिला, त्यानंतर 2008 मध्ये अनुने पुन्हा एकदा त्याची पहिली पत्नी अनुपमा पटेलशी लग्न केले. दोघांना 3 मुले आहेत आणि आता ते सुखाने वैवाहिक जीवन जगत आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Apte: 'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
'त्या सिनेमात मला माझ्या मामाशी लग्न करावं लागलं'; 25 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत रोमान्सबाबत राधिका आपटेचा खुलासा
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
तुळजापुरात प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोघांना अमानुष मारहाण; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी, 6 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल
Devendra Fadnavis: दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मदत; दोन दिवसांत अग्रीम निधीचे 5000 उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, फडणवीसांनी दिली माहिती
Embed widget