एक्स्प्लोर
Bollywood Actors Who Are Vegetarian: बिग बी ते भूमी; शाकाहारी आहेत 'हे' बॉलिवूड कलाकार
शाकाहारी असणाऱ्या बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेऊयात...
![शाकाहारी असणाऱ्या बॉलिवूड स्टार्सबद्दल जाणून घेऊयात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/80df9f06fcfbfd036ffce34efd04e4191687952013261259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bollywood Actors Who Are Vegetarian
1/10
![आजकाल लोकांमध्ये शाकाहारी राहण्याची क्रेझ वाढली आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत, जे शाकाहारी आहेत. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/16e32f5a287eb42ea85037e98f4ee44e5c164.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजकाल लोकांमध्ये शाकाहारी राहण्याची क्रेझ वाढली आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत, जे शाकाहारी आहेत. जाणून घेऊया त्या स्टार्सबद्दल...
2/10
![अमिताभ बच्चन हे शाकाहारी आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपती 14 मध्ये सांगितले की, त्यांनी मांसाहार आणि गोड पदार्थ खाणे सोडले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/591fea2b24830914495d31d40f45f92ba93bf.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमिताभ बच्चन हे शाकाहारी आहेत. त्यांनी कौन बनेगा करोडपती 14 मध्ये सांगितले की, त्यांनी मांसाहार आणि गोड पदार्थ खाणे सोडले आहे.
3/10
![दम लगा के हैशा चित्रपटानंतर झपाट्याने वजन कमी करणारी भूमी पेडणेकर ही 2020 मध्ये लॉकडाऊन शाकाहारी बनली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/0e6daf6a8c42abf0e49a374ead3fbeb65db53.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दम लगा के हैशा चित्रपटानंतर झपाट्याने वजन कमी करणारी भूमी पेडणेकर ही 2020 मध्ये लॉकडाऊन शाकाहारी बनली.
4/10
![भूमी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/c2271d5ea2e1a70a49d98b6ca1fbdac1ffa7e.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भूमी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
5/10
![रितेश देशमुख 2019 मध्ये शाकाहारी झाला. त्याची आणि जिनिलिया देशमुखची एक प्लान्ट बेस्ड मीट्स कंपनी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/8f68002304406e358b577d8a83cd783fa6492.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रितेश देशमुख 2019 मध्ये शाकाहारी झाला. त्याची आणि जिनिलिया देशमुखची एक प्लान्ट बेस्ड मीट्स कंपनी आहे.
6/10
![सोनम कपूर आहुजाचा शाकाहारी कलाकारांच्या यादीत समावेश होतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/af851a361c2d386b2c6555e647e82fe11ea23.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम कपूर आहुजाचा शाकाहारी कलाकारांच्या यादीत समावेश होतो.
7/10
![सोनमला दोनदा PETA पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/6b974090f7cc9b057d42b8e484e7b59776942.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनमला दोनदा PETA पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडण्यात आले आहे.
8/10
![वयाची 49 व्या वर्षी मलायका अरोरा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका दोन-तीन वर्षांपूर्वी शाकाहारी बनली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/f3beb76e142a154ebb4126921485447221a5c.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाची 49 व्या वर्षी मलायका अरोरा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मलायका दोन-तीन वर्षांपूर्वी शाकाहारी बनली होती.
9/10
![आर माधवन सुरुवातीपासूनच शाकाहारी आहे. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये आर. माधवननं विशेष ओळख निर्माण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/de0f8bef7f7d34acb53f91083d3250e471470.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर माधवन सुरुवातीपासूनच शाकाहारी आहे. बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये आर. माधवननं विशेष ओळख निर्माण केली आहे.
10/10
![आर. माधवनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/28/a3d874c73d2dd654bb1d1ba34b1b8b21256b8.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आर. माधवनचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
Published at : 28 Jun 2023 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)