एक्स्प्लोर
‘अप्पी आमची कलेक्टर’फेम अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, होणारा नवरा दिसला होता या मालिकांमध्ये
या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
Marathi ActressEngagement
1/5

‘अप्पी आमची कलेक्टर’ ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेची नायिका शिवानी नाईकने नुकताच आपला साखरपुडा केलाय
2/5

मालिकेत ‘अप्पी’ची भूमिका साकारून प्रेक्षकांची लाडकी बनलेली शिवानी आता खऱ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.
3/5

अभिनेत्री येत्या काही दिवसांत लोकप्रिय मराठी अभिनेता अमित रेखीशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4/5

अमित रेखीबद्दल सांगायचं झालं तर, तो मराठी टीव्ही क्षेत्रातील ओळखीचा चेहरा आहे. ‘भाग्य दिले तू मला’ या कलर्स मराठीवरील मालिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.
5/5

त्यानंतर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत त्याने मकरंदची भूमिका साकारली. सध्या तो ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे.
Published at : 27 Oct 2025 05:41 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
राजकारण
राजकारण


















