एक्स्प्लोर
South Movie Raoudy Janardan: धमाकेदार साऊथ सिनेमाचं शुटिंग झालंय कोकणभूमीत; रत्नागिरीत चोख बंदोबस्तात विजय देवरकोंडा, कीर्ती सुरेशचे धमाकेदार सीन्स...
South Movie Raoudy Janardan: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'रावडी जनार्दन' या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गाव आणि परिसरात दोन दिवस झालं.
South Movie Raoudy Janardan
1/5

गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये झालेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मोठा प्रतिसाद मिळाला.
2/5

या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत.
3/5

चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्तही गावात दाखल झाला होता.
4/5

विशेष म्हणजे, सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला.
5/5

हे चित्रीकरण पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील लोक मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती..
Published at : 27 Oct 2025 01:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग


















