एक्स्प्लोर

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25: 'कांतारा चॅप्टर 1'ची धुवांधार कमाई, चौथ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर धुरळा; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25:ऋषभ शेट्टीचा धमाकेदार सिनेमा 'कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1' बॉक्स ऑफिसवर अजूनही धुमाकूळ घालतोय.

Kantara Chapter 1 Box Office Collection Day 25

1/10
पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवलेल्या सिनेमानं रिलीजच्या 25व्या दिवशीही दमदार कमाई केली आहे.

2/10
2022 मध्ये प्रदर्शित झालेला 'कांतारा' ब्लॉकबस्टर ठरलेला. आता त्याचा प्रीक्वल 'कांतारा चॅप्टर 1' पहिल्याच दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय.

3/10
चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल 61.85 कोटींची धमाकेदार ओपनिंग केली.

4/10
पहिल्या आठवड्यात  337.4  कोटी, दुसऱ्या आठवड्यात 147.85 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 78.85 कोटींची कमाई करत चित्रपटानं आपली ताकद दाखवून दिलीय.

5/10
कर्नाटकमध्ये या चित्रपटानं  181  कोटी, तर हिंदीत सिनेमानं 192  कोटींची कमाई केली आहे.

6/10
'कांतारा चॅप्टर 1'नं 25 व्या दिवशी कलेक्शनमध्ये 10 कोटींची भर घातली.

7/10
संपूर्ण भारतात 'कांतारा चॅप्टर 1'नं 25 दिवसांत 589.20 कोटींचा आकडा पार केला, आणि आता तो 600 कोटींकडे वाटचाल करतोय.

8/10
निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून, जगभरात या सिनेमानं  809 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

9/10
यासह 'कांतारा चॅप्टर 1'नं 'छावा'चा 807 कोटींचा जागतिक रेकॉर्ड मोडला आहे.

10/10
होम्बाले फिल्म्सनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं पहिल्या दोन आठवड्यात 717  कोटी, तर पुढील सहा दिवसांत अजून 92 कोटींची कमाई केली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'मैने प्यार किया'मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
'मैने प्यार किया' मध्ये नोकराची भूमिका, नंतर अभिनयातून ब्रेक; आता छोट्या पडद्यावरील सर्वात मोठा कलाकार; मानधन माहितीय?
Saee Tamhankar on Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या खुर्चीसाठी मी पझेसिव्ह; सई ताम्हणकरनं सांगितलं कारण, म्हणाली..
Netflix वर दहशत माजवण्यासाठी सज्ज झाला 'ऑब्सेशन'; ब्लॉकबस्टर हॉरर थ्रिलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Marathi famous Actor Sangram: 'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?
'माझा साखरपुडा मोडला अन्...' प्रसिद्ध अभिनेता संग्राम समेळनं सांगितला 'तो' किस्सा, घरी न थांबता शुटिंगला गेला होता, कारण?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh  माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार

3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

Embed widget