एक्स्प्लोर
PHOTO : टीव्ही होस्ट ते अभिनेत्री, ‘असा’ होता रिया चक्रवर्तीचा करिअर प्रवास
Rhea Chakraborty
1/6

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आज (1 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिच्या अभिनयापेक्षा जास्त वादविवादांमुळे चर्चेत राहिली आहे.
2/6

रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून जवळपास 10 वर्ष उलटली असून, अजूनही अभिनेत्री एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेतच आहे. 1 जुलै 1992 रोजी बंगळुरूमध्ये जन्मलेल्या रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
Published at : 01 Jul 2022 10:04 AM (IST)
आणखी पाहा
























