एक्स्प्लोर
Gautami Deshpande : 'तुम याद आयें ...', गौतमी देशपांडेचा ब्लॅक साडीतला मोहक अंदाज
Gautami Deshpande : अभिनेत्री गौतमी देशपांडेने नुकतच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
गौतमीच्या साडीतल्या फोटोंवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.
1/7

अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 'सारे तुझ्याचसाठी' आणि 'माझा होशील ना' या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2/7

त्यानंतर आता गौतमी सध्या रंगभूमीवर तिच्या अभिनयाची छाप सोडत आहे. ती गालिब या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे.
Published at : 01 Jul 2024 05:53 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























